आचार्य मराठी

आचार्य मराठी ही महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपण्यासाठी तसेच राजकीय आणि सामाजिक विषयावर प्रकाश टाकण्यासाठी सुरु केलेली वृत्त वाहिनी आहे जी पूर्णतः घटनेच्या अनुच्छेद १९ नुसार नागरिकांना बहाल केलेल्या अधिकाराचा वापर करणार आहे. सदर वृत्त वाहिनी सुरु करण्याचा उद्देश हा समस्याना वाचा फोडणे असून यामध्ये महाराष्ट्राची उज्वल परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न ही वाहिनी करणार आहे. ही वाहिनी आचार्य अत्रे यांच्या राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध विषयातील लेखनातील प्रेरणेने तयार झाली असून आचार्यांचा कणभर गुण जरी या वहिनीला लागला तरी कृतकृत्य पावल्याचे समाधान लाभेल असं वाटत.

Free stock photo of activism, activist, activists

Latest News

कर्जत मध्ये व्यक्तीविरोधी नेरेटिव्हची लढाई . आघाडी व युतीचे समीकरण बाजूला.

कर्जत विधानसभा क्षेत्रात महायुती विरोधात महायुतीचा बंडखोर तर एका बाजूला मविआ असा सामना पाहायला मिळत…

Read More

News from Youtube

Scroll to Top