नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण की विद्रुपीकरण? मुख्याधिकारी व स्थानिक नगरसेवक व विरोधक सेटल?
कर्जत नगरपरिषदेला सेटल करून अनधिकृत बांधकामाला अभय देणे इतके सोपे झाले आहे की आता ही बाब महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कमानीचे अप्रत्यक्ष विद्रुपीकरण करेपर्यंत पोचलेली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठा गाजावाजा करून श्री सदस्य आहोत असं जाहीर सांगणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुमारे 5 कोटी हुन अधिक रक्कम खर्च करून कर्जत […]
