आचार्य मराठी

आचार्य मराठी ही महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपण्यासाठी तसेच राजकीय आणि सामाजिक विषयावर प्रकाश टाकण्यासाठी सुरु केलेली वृत्त वाहिनी आहे जी पूर्णतः घटनेच्या अनुच्छेद १९ नुसार नागरिकांना बहाल केलेल्या अधिकाराचा वापर करणार आहे. सदर वृत्त वाहिनी सुरु करण्याचा उद्देश हा समस्याना वाचा फोडणे असून यामध्ये महाराष्ट्राची उज्वल परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न ही वाहिनी करणार आहे. ही वाहिनी आचार्य अत्रे यांच्या राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध विषयातील लेखनातील प्रेरणेने तयार झाली असून आचार्यांचा कणभर गुण जरी या वहिनीला लागला तरी कृतकृत्य पावल्याचे समाधान लाभेल असं वाटत.

Free stock photo of activism, activist, activists

Latest News

कर्जत शिवसेनेला अतीआत्मविश्वास नडला! भाजपला रोखताना शिवसेनेने केला स्वतःचाच आत्मघात?

कर्जत मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना पक्षाचा दारूण पराभव घडून आलेला…

Read More

किरण ठाकरेंच्या मदतीला धावले प्रदेश भाजपचे नेते. विद्यमान राजकीय नेत्यांची झाली अडचण?

कर्जत मध्ये होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीने मोठे नाट्यमय वळण घेतलेले आहे….

Read More

थोरवे यांचा मोर्चा आणि शिंदेना अंबरनाथ मध्ये फायदा? एकीकडे संघर्ष दुसरीकडे घर्षण.

कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आपल्या जवळच्या व महत्वाच्या कार्यकर्त्यांची हत्या झाल्याबर आक्रमक झाल्याचे…

Read More

भाजपच्या बैठकीत शिंदे गटावर जाहीर आरोप. गद्दारांचे निलंबन करण्याचा ठराव.

भारतीय जनता पक्षाच्या कर्जत मंडळाची बैठक मंडल अध्यक्ष राजेश लाड यानी निवडणुकीमध्ये झालेल्या कामगिरीचा आढावा…

Read More

भाजपचे माजी नगरसेवक फूटले. थोरवेंशी उघड गूळपीठ नडले? भाजपा मध्ये मंथन नाहीच!

काही दिवसापूर्वी खोपोली येथील माजी नगरसेवक अश्विनीताई पाटील व भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा कार्यकारणी मधील…

Read More

रवींद्र चव्हाण यांचा भाजप वाढीचा संकल्प. अनेकांना धडकी भरवणारा.

भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून राज्यभरात माजी आमदार, माजी मंत्री, माजी…

Read More

कर्जत मध्ये व्यक्तीविरोधी नेरेटिव्हची लढाई . आघाडी व युतीचे समीकरण बाजूला.

कर्जत विधानसभा क्षेत्रात महायुती विरोधात महायुतीचा बंडखोर तर एका बाजूला मविआ असा सामना पाहायला मिळत…

Read More

News from Youtube

Scroll to Top