adv.hnjosh@rediffmail.com

ठाकरे एकत्र येणार या चर्चेस कारण की..

सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यातली गोष्ट आहे तीन पक्ष एकत्र झाल्यावर युतीला विधानसभेला जे मतदान झालं आणि जनतेने जी महाविकास आघाडीला हिंदुत्वाच्या नावाने लाथ मारली त्यांची तूट भरायला पवार यांना ठाकरे, अबू आझमी व बच्चू कडू यांना एकत्र करावे लागेल. तेव्हा सर्वांची दुकानं सुरु राहतील. यात गैर काहीच नाही. 2024 ला मोदींना हरवायला पवार यांनी देशातील एकमेकांचे […]

ठाकरे एकत्र येणार या चर्चेस कारण की.. Read More »

दिशा सालियन केस निमित्ताने

सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असणाऱ्या दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी सीबीआय ने करावी अशी तीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात मागणी केलेली आहे. यात महत्वाचे हे आहे की यात आदित्य ठाकरे यांना व मुंबईच्या माजी महापौराना नाव घेऊन लक्ष करण्यात आले आहे म्हणून दिवंगत दिशाच्या वडिलावर टिकेची झोड उठत आहे. यात तीन यंत्रणानी तपास केले आहेत व

दिशा सालियन केस निमित्ताने Read More »

अजिंक्य असूनही नम्र देवेंद्र फडणवीस.

पाच वर्षांपूर्वी ज्या माणसाची पहाटेचा शपथविधी फेल करवून उबाठा आणि श. प यांनी यथेच्छ खिल्ली उडवली होती. अडीच वर्षाने सरकार पडल्यावर उपमुख्यमंत्री करण्यात आले म्हणून ज्याची चेष्टा झाली त्या माणसाने आज एका निवडणुकीत अनेक शत्रू गारद केले. पण नम्रपणा किंचित कमी झाला नाही. त्याच्या विरुद्ध जातीयवाद केला. हा व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं नेरेटिव्ह

अजिंक्य असूनही नम्र देवेंद्र फडणवीस. Read More »

कर्जत मध्ये व्यक्तीविरोधी नेरेटिव्हची लढाई . आघाडी व युतीचे समीकरण बाजूला.

कर्जत विधानसभा क्षेत्रात महायुती विरोधात महायुतीचा बंडखोर तर एका बाजूला मविआ असा सामना पाहायला मिळत आहे. कर्जत हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मूळ शिवसेनेत कायम बंडखोरी अथवा कधी मित्रपक्ष भाजप नाराज झाल्याने अथवा मतांचे ध्रुवीकरण झाल्याने कायम इथे राष्ट्रवादी काँग्रेस ने प्रतिनिधित्व केले आहे. कर्जत मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा देखील थोड्या प्रमाणात मतदार आहे. हा

कर्जत मध्ये व्यक्तीविरोधी नेरेटिव्हची लढाई . आघाडी व युतीचे समीकरण बाजूला. Read More »

थोरवे यांना बसू शकतो अप्पा बारणे यांच्या रेल्वे कामगिरीचा फटका?

नुकतेच 29 तारखेला महेंद्र थोरवे यांचे फॉर्म भरण्यासाठी शक्ती प्रदर्शन पार पडले. यासाठी रायगड व ठाणे जिल्ह्यातून विविध ठिकाणचे लोक ट्रेन, बसेस नी कर्जतला आल्याची चर्चा आहे. तसेच थोरवे यांचा फॉर्म भरायला मावळचे खासदार श्रीरंग तथा आप्पा बारणे हे देखील उपस्थित होते. श्री बारणे यांनी शिंदे गटाचे खासदार या नात्याने थोरवे यांच्या रॅलीसं हजेरी लावली

थोरवे यांना बसू शकतो अप्पा बारणे यांच्या रेल्वे कामगिरीचा फटका? Read More »

सुरेशभाऊ लाड यांच्या नावाची ती घोषणा खोटी. -श्री.राजेश लाड यांची माहिती.

कर्जत मध्ये 29 तारखेला माजी आमदार महेंद्र थोरवे यांचा उमेदवारी अर्ज शिवसेना पक्षाच्या वतीने भरण्यात आला. यासाठी भाजपा कडून सुरेशभाऊ लाड हे व्यासपीठावर येणार अशी घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संतोष भोईर यांनी केली होती तसेच भाऊ आमच्या सोबत फॉर्म भरायला आले होते असा दावा शिंदे गटाचे कार्यकर्ते करत होते हा प्रकार खोडसाळ आहे असे श्री

सुरेशभाऊ लाड यांच्या नावाची ती घोषणा खोटी. -श्री.राजेश लाड यांची माहिती. Read More »

कर्जतला बालदी पॅटर्न राबवल्यास काय होईल?

कर्जत मतदार संघात सध्या तरी चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी एकसंघ असून युतीतच 3 उमेदवार आहेत. अशा वेळी विद्यमान आमदार यांच्या समोर भाजपचा उमेदवार उभा राहिल्याने मोठी मुश्किल निर्माण झाली आहे कर्जत मतदार संघ हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण त्या आधी जेव्हा 80 च्या दशकात तत्कालीन भाजपा ने वि. प्र. गांगल यांच्या

कर्जतला बालदी पॅटर्न राबवल्यास काय होईल? Read More »

कर्जत भाजपच्या बंडखोरीने शिंदे गट संतप्त.

कर्जत मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीत बंडखोरी केली आहे. भाजपचे विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल. केला. भाजपचे प्रस्थापित नेते माजी आमदार थोरवे यांना आश्वस्त करत होते की आम्ही तुमच्या सोबत आहोत. जर बंडखोरी झाली तर कारवाई होणार. 500 च्या वर लोक किरण ठाकरे सोबत जाणार नाहीत परंतु

कर्जत भाजपच्या बंडखोरीने शिंदे गट संतप्त. Read More »

करजत विधानसभेत भाजप कार्यकर्ते बंड करणार

कर्जत विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बंड करण्याच्या मानसिकतेत आहेत अशी खात्रीलायक माहिती असून भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी दोन उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात जाऊन घेतले असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कर्जत विधानसभा क्षेत्रात्र भारतीय जनता पक्षाचे शिवसेना शिंदे गट व विद्यमान आमदार यांच्यासोबत सख्य नाही. मागील निवडणुकीत विद्यमान आमदार महोदय यांच्यासाठी

करजत विधानसभेत भाजप कार्यकर्ते बंड करणार Read More »

Scroll to Top