adv.hnjosh@rediffmail.com

भिवगड किल्याचा एक भाग ढासळला!! आमचे लाचखोर पुरातत्व खाते? जिथे संवेदना देखील माती खाते!

कर्जत ही ऐतिहासिक नगरी आहे. कर्जत परिसराला इतिहासाचा वारसा आहे. इथे सातवाहन कालीन किल्ले व ऐतिहासिक दळणवळणाचे मार्ग आहेत. इथे किल्ल्यासोबत समृद्ध पांडवकालीन लेण्या आहेत. छत्रपती शिवरायांचे व अगदी प्रभू रामचंद्राचे पाय या नगरीला लागले आहेत याबाबत अख्यायिका आहेत . पेठ किल्ल्या जवळ असलेले रामखंड हे प्रभू रामाचे काही काल निवासस्थान होते असं म्हणतात. कर्जत […]

भिवगड किल्याचा एक भाग ढासळला!! आमचे लाचखोर पुरातत्व खाते? जिथे संवेदना देखील माती खाते! Read More »

नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण की विद्रुपीकरण? मुख्याधिकारी व स्थानिक नगरसेवक व विरोधक सेटल?

कर्जत नगरपरिषदेला सेटल करून अनधिकृत बांधकामाला अभय देणे इतके सोपे झाले आहे की आता ही बाब महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कमानीचे अप्रत्यक्ष विद्रुपीकरण करेपर्यंत पोचलेली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठा गाजावाजा करून श्री सदस्य आहोत असं जाहीर सांगणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुमारे 5 कोटी हुन अधिक रक्कम खर्च करून कर्जत

नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण की विद्रुपीकरण? मुख्याधिकारी व स्थानिक नगरसेवक व विरोधक सेटल? Read More »

कर्जत शिवसेनेला अतीआत्मविश्वास नडला! भाजपला रोखताना शिवसेनेने केला स्वतःचाच आत्मघात?

कर्जत मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना पक्षाचा दारूण पराभव घडून आलेला आहे. कर्जत मध्ये भाजपचे अस्तित्व नाही व फक्त 20% मतदान हे भाजपचे माणगाव जिल्हा परिषद गणात असून आम्ही भाजपला ही सीट सोडू शकत नाही अशी भाषणबाजी आमदार थोरवे यानी केलेली होती. कारण त्यांना भाजप उमेदवार यांना रोखयचे होते परंतु परिवर्तन

कर्जत शिवसेनेला अतीआत्मविश्वास नडला! भाजपला रोखताना शिवसेनेने केला स्वतःचाच आत्मघात? Read More »

किरण ठाकरेंच्या मदतीला धावले प्रदेश भाजपचे नेते. विद्यमान राजकीय नेत्यांची झाली अडचण?

कर्जत मध्ये होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीने मोठे नाट्यमय वळण घेतलेले आहे. कर्जत मध्ये काही तासापूर्वी महायुतीची पत्रकार परिषद जरी झालेली असली तरी माणगाव जिल्हा परिषद गणात सर्वसाधारण महिला प्रवर्गात सौं. राधिका किशोर ठाकरे या भाजपच्या उमेदवार शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरुद्ध उभ्या राहिल्या आहेत. याबाबत डिटेल प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न असणार

किरण ठाकरेंच्या मदतीला धावले प्रदेश भाजपचे नेते. विद्यमान राजकीय नेत्यांची झाली अडचण? Read More »

थोरवे यांचा मोर्चा आणि शिंदेना अंबरनाथ मध्ये फायदा? एकीकडे संघर्ष दुसरीकडे घर्षण.

कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आपल्या जवळच्या व महत्वाच्या कार्यकर्त्यांची हत्या झाल्याबर आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. खालापूर येथील एकेकाळी भाजप कार्यकर्ते असणारे व आता शिवसैनिक म्हणून कार्यरत असणारे मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या झाल्यावर थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि जिह्वा अध्यक्ष सुधाकर यांच्यावर आरोप केले होते. मृत मंगेश काळोखे यांना

थोरवे यांचा मोर्चा आणि शिंदेना अंबरनाथ मध्ये फायदा? एकीकडे संघर्ष दुसरीकडे घर्षण. Read More »

अंबरनाथ व इतर ठिकाणच्या भाजप प्रवेश व आघाडीच्या राजकारणाचे सत्य समजताना.

सध्या विरोधी पक्ष फक्त अफ़वावर चालला असून त्यांच्याकडे दाखवायला ठोस कामं नाही. त्यामुळे फेक रील तयार करणे भाजप एम आय एम युतीबाबत खोटे लिहणे बोलणे या पलीकडे त्यांच्याकडे हत्यार नाही. अकोट न प मध्ये उभाठा, भाजप, अजित पवार गट, शिंदे गट व एम आय एम यांची आघाडी झाली. यात फक्त भाजप राज्यात टार्गेट झाली. तसंच

अंबरनाथ व इतर ठिकाणच्या भाजप प्रवेश व आघाडीच्या राजकारणाचे सत्य समजताना. Read More »

भाजपच्या बैठकीत शिंदे गटावर जाहीर आरोप. गद्दारांचे निलंबन करण्याचा ठराव.

भारतीय जनता पक्षाच्या कर्जत मंडळाची बैठक मंडल अध्यक्ष राजेश लाड यानी निवडणुकीमध्ये झालेल्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी व नवनिर्वाचित नगरसेवक रामदास गायकवाड यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पक्षाचे विविध कार्यकर्ते पदाधिकारी यानी आपले मनोगत व्यक्त केले. भाजपचे किशोर वैद्य, समीर सोहनी, राजेश लाड, हृषीकेश जोशी, रमेश मुंडे, समीर सोहनी, जहिर शेख, वसंतराव भोईर,

भाजपच्या बैठकीत शिंदे गटावर जाहीर आरोप. गद्दारांचे निलंबन करण्याचा ठराव. Read More »

भाजपचे माजी नगरसेवक फूटले. थोरवेंशी उघड गूळपीठ नडले? भाजपा मध्ये मंथन नाहीच!

काही दिवसापूर्वी खोपोली येथील माजी नगरसेवक अश्विनीताई पाटील व भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा कार्यकारणी मधील आधारस्तंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मर्जितले मानले जाणारे राहुल जाधव यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थिती मध्ये पक्ष प्रवेश केला होता. त्यामुळे उत्तर रायगड भाजपच्या कार्यपद्धतीवर वरिष्ठ पातळीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले दिसून येते. अश्विनी पाटील व राहुल जाधव यांनी आमदार

भाजपचे माजी नगरसेवक फूटले. थोरवेंशी उघड गूळपीठ नडले? भाजपा मध्ये मंथन नाहीच! Read More »

रवींद्र चव्हाण यांचा भाजप वाढीचा संकल्प. अनेकांना धडकी भरवणारा.

भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून राज्यभरात माजी आमदार, माजी मंत्री, माजी खासदार, नगरअध्यक्ष, नगरसेवक, जी. प सदस्य यांच्यासह विविध पक्षातील तळागाळात काम करणाऱ्या लोकांचे पक्षप्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे यामुळे राज्यभरात उबाठा, शप राष्ट्रवादी व काँगेसला धक्के बसत आहेत. रवींद्र चव्हाण हे भाजप मधले लो प्रोफाइल राहून मीडिया च्या दृष्टीने एका

रवींद्र चव्हाण यांचा भाजप वाढीचा संकल्प. अनेकांना धडकी भरवणारा. Read More »

भाजपच्या अशोक गायकर यांचे निलंबन बेकायदेशीर.?

भाजप कार्यकर्ते व भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तसेच पनवेल मधील भिंगार या गावचे स्वखर्चाने निवडून आलेले विद्यमान उपसरपंच श्री अशोक गायकर यांना पक्षातून सहा वर्षाकरिता निलंबन करण्याचा तुघलकी निर्णय जिल्हा कार्यकारणीच्या सांगण्यावरून स्थानिक मंडल अध्यक्ष यांनी घेऊन भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय घटनेला आव्हान देण्यात आलेले आहे. अशी चर्चा गायकर यांच्या समर्थकांत व भाजपमध्ये आहे. श्री

भाजपच्या अशोक गायकर यांचे निलंबन बेकायदेशीर.? Read More »

Scroll to Top