कर्जत टेकडीवरील संरक्षक भिंतीला पडले तडे! नेत्याचा भ्रष्टाचारी उद्देश कर्जतकरांच्या अंगलट येणार?
कर्जत मधील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या टेकडीवर भ्रष्ट राजकीय उद्देशाने बांधलेल्या आर एम सी भिंतीला तडे गेले असून ही भिंत निकृष्ट दर्जाची बांधल्याने व जिल्हा परिषदेचे अभियंता खिलारे यांनी दुर्लक्ष केल्याने माती व कंत्राटदार यांनी टाकलेल्या डेब्रिज ने सरकली असून भिंतीसह टेकडीचा भाग खाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही प्रश्न विचारेपर्यंत प्रशासनाने काहीच हालचाल याबाबत […]
