अजिंक्य असूनही नम्र देवेंद्र फडणवीस.
पाच वर्षांपूर्वी ज्या माणसाची पहाटेचा शपथविधी फेल करवून उबाठा आणि श. प यांनी यथेच्छ खिल्ली उडवली होती. अडीच वर्षाने सरकार पडल्यावर उपमुख्यमंत्री करण्यात आले म्हणून ज्याची चेष्टा झाली त्या माणसाने आज एका निवडणुकीत अनेक शत्रू गारद केले. पण नम्रपणा किंचित कमी झाला नाही. त्याच्या विरुद्ध जातीयवाद केला. हा व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं नेरेटिव्ह […]
अजिंक्य असूनही नम्र देवेंद्र फडणवीस. Read More »

