राजकीय

कर्जत भाजपच्या बंडखोरीने शिंदे गट संतप्त.

कर्जत मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीत बंडखोरी केली आहे. भाजपचे विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल. केला. भाजपचे प्रस्थापित नेते माजी आमदार थोरवे यांना आश्वस्त करत होते की आम्ही तुमच्या सोबत आहोत. जर बंडखोरी झाली तर कारवाई होणार. 500 च्या वर लोक किरण ठाकरे सोबत जाणार नाहीत परंतु […]

कर्जत भाजपच्या बंडखोरीने शिंदे गट संतप्त. Read More »

करजत विधानसभेत भाजप कार्यकर्ते बंड करणार

कर्जत विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बंड करण्याच्या मानसिकतेत आहेत अशी खात्रीलायक माहिती असून भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी दोन उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात जाऊन घेतले असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कर्जत विधानसभा क्षेत्रात्र भारतीय जनता पक्षाचे शिवसेना शिंदे गट व विद्यमान आमदार यांच्यासोबत सख्य नाही. मागील निवडणुकीत विद्यमान आमदार महोदय यांच्यासाठी

करजत विधानसभेत भाजप कार्यकर्ते बंड करणार Read More »

Scroll to Top