भाजपच्या अशोक गायकर यांचे निलंबन बेकायदेशीर.?
भाजप कार्यकर्ते व भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तसेच पनवेल मधील भिंगार या गावचे स्वखर्चाने निवडून आलेले विद्यमान उपसरपंच श्री अशोक गायकर यांना पक्षातून सहा वर्षाकरिता निलंबन करण्याचा तुघलकी निर्णय जिल्हा कार्यकारणीच्या सांगण्यावरून स्थानिक मंडल अध्यक्ष यांनी घेऊन भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय घटनेला आव्हान देण्यात आलेले आहे. अशी चर्चा गायकर यांच्या समर्थकांत व भाजपमध्ये आहे. श्री […]
भाजपच्या अशोक गायकर यांचे निलंबन बेकायदेशीर.? Read More »
